नमस्कार मित्रांनो आपले labhmahiti.com या पोर्टल वरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या देशात आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अशा एकापेक्षा एक भारी नवनवीन योजना सुरू असतात. पण या योजना सर्वच लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही. तर त्यासाठी मित्रांनो मी ही योजना ब्लॉग वेबसाईट सुरू केली आहे. माझा हेतू हाच आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचावी. आणि मित्रांनो या सरकारी योजनांची माहिती इतकी किचकट असते की नक्की कागदपत्रे काय लागणार, फायदा कोणाला मिळणार, आणि अर्ज कुठे करायचा, लाभ काय मिळणार हे सर्वसामान्यांना समजत नाही.
तर मित्रांनो मी यासाठी ही ब्लॉग वेबसाईट सुरू केली आहे. जेणेकरून तुमच्यापर्यंत साध्या आणि सरळ सोप्या भाषेत माहिती पोहोचावी. मित्रांनो मी ही सर्व माहिती शासनाच्या अधिकृत GR वरून घेऊन व्यवस्थित तपासून मग सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो. शेतकऱ्यांसाठी अनुदान असो महिलांच्या योजना असो जसे की (लाडकी बहिण योजना) सर्वसामान्यांच्या योजना आणि विद्यार्थ्यांच्या योजना यांची संपूर्ण माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करत आहे. आणि हा एक माझा प्रामाणिक छोटासा प्रयत्न आहे.
टिप- labhmahiti.com ही कोणतीही अधिकृत सरकारी वेबसाईट नसून ही एक सामान्य ब्लॉग वेबसाईट आहे. याचा उद्देश फक्त हाच आहे की सामान्य नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचावी. अधिकृत माहितीसाठी वाचकांनी संबंधित योजनेच्या सरकारी पोर्टलला नक्की भेट द्यावी ही विनंती.