dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2026 : जाणून घ्या संपूर्ण माहिती
dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2026: सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील अनेक भागांमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणची शेती ही पावसावर अजूनही अवलंबून आहे. पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तयार केली … Read more