bhausaheb fundkar falbag yojana 2026: मिळणार फळबाग अनुदान
bhausaheb fundkar falbag yojana: आपल्या शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक योजनेबद्दल माहित नसेल ती म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. मित्रांनो ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. आणि या योजनेचे लाभ आपण 2026 मध्ये कसा घेऊ शकतो हे पाहणार … Read more