Contact Us

नमस्कार

labhmahiti.com या वेबसाईटवरील कोणत्याही  योजनेबद्दल तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील किंवा एखाद्या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी बिनधास्त संपर्क साधू शकता.  वाचकांना योग्य आणि खरी माहिती मिळवून देणे हेच माझे प्राथमिक कर्तव्य आहे. 

तसेच माझ्या ब्लॉग बद्दल तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल किंवा अभिप्राय नोंदवायचा असेल तरी मला नक्की कळवा.  तुमच्या सूचनांमुळे मला आणखी चांगलं काम करण्यासाठी मदत होईल.  आणि मी माझ्या चुका सुधारू शकतो.

 तुम्हाला पेड प्रमोशन करायचं असल्यास तेही तुम्ही करू शकता. हे सर्व करण्यासाठी  मी खाली संपर्क ईमेल दिलेला आहे.  तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती पत्ता देऊन तुमचे शंका अभिप्राय नोंदवा मी लगेच काही  तासात तुमच्याशी संपर्क करेन. रिप्लाय नक्की देईन.

Contact Email:- labhmahiti@gmail.com

सोशल मीडिया सोबत कनेक्ट व्हा.

धन्यवाद