pragati shishyavrutti yojana: मुलींना मिळणार रु.५०,०००/-

pragati shishyavrutti yojana

pragati shishyavrutti yojana: आपल्या तरुण मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बातमी अशी आहे ज्या मुली उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत व स्वतःच्या पायावर उभे राहायचं आहे त्यांच्यासाठी सरकारने प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर मुलींसाठी तंत्र शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. मात्र हुशार आणि होतकरू मुलींना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही … Read more